तुझ्या नावात गुरफटले जग माझे...

Started by Jai dait, August 19, 2010, 02:12:55 PM

Previous topic - Next topic

Jai dait

तुझ्या नावात गुरफटले जग माझे...
   चमकत आहे एक आशा
  घनघोर अंधारात काजव्यासारखी
  घुमत आहे एक साद
   रानात दडलेल्या पारव्यासारखी
   तुझ्या नावाची लक्ष आवर्तने
अजूनही ओठांवर घुमत आहेत,
तरी का विश्व अलग तुझे, अलग माझे,
तुझ्या नावात गुरफटले जग माझे...

--जय

Prasad Chindarkar

तुझ्या नावाची लक्ष आवर्तने
अजूनही ओठांवर घुमत आहेत,
तरी का विश्व अलग तुझे, अलग माझे,
तुझ्या नावात गुरफटले जग माझे...

Mastach :)