१८-डिसेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, December 18, 2022, 09:05:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.१२.२०२२-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                    "१८-डिसेंबर-दिनविशेष"
                                   ----------------------

-: दिनविशेष :-
१८ डिसेंबर
अस्पृश्यता निवारण दिन
अल्पसंख्याक हक्क दिन
International Migrants Day
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००६
संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.
१९९५
अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्‍नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.
१९८९
सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९७८
डॉमिनिकाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९३५
श्रीलंकेत 'लंका सम समाज पार्टी'ची स्थापना
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९७१
बरखा दत्त
At the World Economic Forum (2010)
बरखा दत्त – पत्रकार
१९७१
अरांताक्सा सँचेझ व्हिकारिओ
अरांताक्सा सँचेझ व्हिकारिओ – स्पॅनिश लॉन टेनिस खेळाडू, १४ वेळा ग्रँड स्लॅम विजेती (४ एकेरी, ६ महिला दुहेरी आणि ४ मिश्र दुहेरी), ४ ऑलिम्पिक पदके विजेती
१९६३
ब्रॅड पिट
विल्यम ब्रॅडले पिट उर्फ ब्रॅड पिट – अमेरिकन अभिनेता व निर्माता
१९५५
विजय मल्ल्या
विजय मल्ल्या – फरारी करण्यात आलेला भारतीय उद्योगपती, २ वेळा राज्यसभा खासदार (२००२ - २००९ आणि २०१० - २०१६)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१८९०
ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक
(मृत्यू: ३१ जानेवारी १९५४)
१८८७
भिखारी ठाकूर
भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे 'शेक्सपिअर'. कवी, नाटककार, संगीतकार, दार्शनिक, समाज सुधारक, गायक, नर्तक, अभिनेता व लोककलाकार
(मृत्यू: १० जुलै १९७१)
१८७८
जोसेफ स्टालिन
जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: ५ मार्च १९५३)
१८५६
जे. जे. थॉमसन
सर जे. जे. थॉमसन – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: ३० ऑगस्ट १९४०)
१६२०
हेन्‍रिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक
(मृत्यू: २० जून १६६८)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.12.2022-रविवार.