II शुभ मकर संक्रात II-शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, January 15, 2023, 10:58:46 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II शुभ मकर संक्रात II
                                  ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०१.२०२३ आहे. आजचा शुभ दिवस "मकर-संक्रांति" चा पुण्य-पर्व घेऊन आला आहे. सूर्यनारायणाचे याच दिनी मकर राशीत संक्रमण होत असते. देशभरात हा सण विभिन्न नावाने साजरा केला जातो. या दिवशी तिळाच्या आणि गुळाच्या पदार्थांना विशेष महत्त्व असते. चला तर या, सर्वांनी मिळून "तिळगुळ  घ्या  गोड  गोड  बोला" म्हणूया. आपली सारी भांडणे, हेवे-दावे मिटवून एक होऊया, एक राहूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींनI मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ऐकुया तर मकर संक्रांतीच्या काही गोड शुभेच्छा, ज्यांचा स्वाद आपल्या जिभेवर वर्षभर घोळत राहील.

     भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावाने संक्रांत हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये मात्र मकर संक्रांत म्हणूनच हा दिन साजरा होतो. पूर्वीपासूनच मकरसंक्रांत हा एक असा सण आहे जेव्हा सगळे घरातील लोक एकत्र येतात आणि मजामस्ती करतात. विशेषतः पतंग उडवणे, बायकांसाठी हळदीकुंकू यासारख्या परंपरा अनेक वर्षांपासून चालत आल्या आहेत. तसंच संक्रांतीला घराघरामध्ये विविध पदार्थ बनवले जातात. मकर संक्रांत माहिती साोबतच तुम्ही या दिवसाच्या निमित्ताने मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

11. कोणत्याही कामाची सुरूवात करणे आवश्यक आहे. कितीही कोणीही खाली खेचले तरीही उंच भरारी ही मारायचीच आहे हीच शिकवण पतंग देतो. हीच शिकवण आठवून मकर संक्रांत साजरी करूया
12. तुमच्या स्वप्नांना पतंगाप्रमाणेच भरारी मिळू दे ही इच्छा. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
13. शांत, समाधान आणि प्रेमपूर्वक आयुष्य तुम्हाला लाभो हीच इच्छा
14. उत्तरायणाच्या मनापासून शुभेच्छा
15. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात तीळ आणि गुळाप्रमाणे गोडवा येऊ दे. मकर संक्रांत तुम्हाला लाभू दे हीच सदिच्छा
16. सरसों दा साग आणि मक्याची रोटी करा, मकरसंक्रांत असो वा लोहडी असो सणाची मजा लुटा. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
17. रवडी आणि शेंगदाण्यांची आली आहे बहार, शेतांमध्ये उगलं सोनं, आला संक्रांत वाणाचा हा दिन आज. हॅपी मकर संक्रांत.
18. नात्यांमध्ये येईल उब, आयुष्यात येवो गूळाचा गोडवा, मकर संक्रांतीच्या तुम्हा आम्हा सर्वांना शुभेच्छा.
19. आमचं तुमच्यावर इतकं प्रेम आहे की, आमच्या आधी तुम्हाला कोणी शुभेच्छा ना देवो याची भीती वाटते. त्यामुळे लगेच घ्या संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
20. यंदा करूया संक्रांतीला भांगडा आणि लुटूया संक्रांतीचं वाण, चला या मैदानामध्ये साजरा करूया आनंद अपरंपार, शुभ मकरसंक्रांत.

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.पॉप xo.कॉम)
                      ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.01.2023-रविवार.
=========================================