II शुभ मकर संक्रात II-शुभेच्छा-6

Started by Atul Kaviraje, January 15, 2023, 11:04:25 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II शुभ मकर संक्रात II
                                  ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०१.२०२३ आहे. आजचा शुभ दिवस "मकर-संक्रांति" चा पुण्य-पर्व घेऊन आला आहे. सूर्यनारायणाचे याच दिनी मकर राशीत संक्रमण होत असते. देशभरात हा सण विभिन्न नावाने साजरा केला जातो. या दिवशी तिळाच्या आणि गुळाच्या पदार्थांना विशेष महत्त्व असते. चला तर या, सर्वांनी मिळून "तिळगुळ  घ्या  गोड  गोड  बोला" म्हणूया. आपली सारी भांडणे, हेवे-दावे मिटवून एक होऊया, एक राहूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ऐकुया तर मकर संक्रांतीच्या काही गोड शुभेच्छा, ज्यांचा स्वाद आपल्या जिभेवर वर्षभर घोळत राहील.

     मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आपल्यांसोबत गोड कोट्स (Makar Sankranti Quotes In Marathi) नक्की शेअर करा.

6. तिळगुळाप्रमाणे एकमेकांत समरस होऊया. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
7. सूर्य ज्याप्रमाणे आपली वाटचाल उत्तरेकडे सुरू करतो. तशीच तुमची वाटचालही यशाकडे होवो हीच इच्छा
8. मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात भरभराट घेऊन येवो. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी
9. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही भांडू नका.  तिळगूळ घ्या गोड गोड बोला
10. मकर संक्रांत हा वर्षाचा पहिला सण. करूया साजरा आणि राहूया एकजुटीने
11. आयुष्यातील सुखद क्षण घेऊन ही मकर संक्रांत येऊ आणि आयुष्य फुलून जाऊ दे
12. पतंगाप्रमाणे उंच भरारी मारून तुम्हीही तुमच्या स्वप्नांना या मकर संक्रांतीला घाला गवसणी
13. अत्यंत आनंदाने, उत्साहाने आणि सुखाने ही संक्रांत तुमचे आयुष्य फुलवू दे
14. आशेचे आणि आनंदाचे किरण आयुष्यात येऊ दे...मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
15. गुळपोळी खाऊ आणि जाडजूड होऊ...मकर संक्रांतीच्या भरभरून शुभेच्छा.
16. ट्विकंल ट्विकंल लिटील स्टार, चला साजरा करूया संक्रांती वाणाचा सण बहार.
17. गोड गुळाला भेटला तीळ, उडाले पतंग रमले जीव, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.पॉप xo.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.01.2023-रविवार.
=========================================