एक भेट व्हावी

Started by Lekhani, February 02, 2023, 09:59:56 PM

Previous topic - Next topic

Lekhani

फोटो तुझा बघता  इच्छा मनी जागावी
माझ्या आयुष्याला तूच नवी वाट दावावी
एकदा समोर तू दिसावी
एकदा आपली गोड भेट व्हावी
तुझी नि माझी प्रीत कलुदे गावाला
मोहाविले तू  हळव्या माझ्या मनाला
एकदा भेट या वेड्याला
मी आणि काय मागावी
एकदा आपली गोड भेट व्हावी
खट्याळ माझे मित्र मैत्रिणी वाटतो त्यांना भोळा
अरे कळेल नाही नाते आपले तुझा आणि माझा म्हणती लफडा
अरे सांग एकदा खर येऊनि
सर्वांना वाटते माझी बायको तू बनवावी
या वाटेवर माझ्या पाउले तुझी लागावी
एकदा आपली गोड भेट व्हावी

लेखक:-निखिल भडेकर