होळी-रंगपंचमी-कविता-3

Started by Atul Kaviraje, March 06, 2023, 10:39:30 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     होळी-रंगपंचमी
                                    --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०३.२०२३-सोमवार आहे. आज होळी आहे. चला तर साऱ्यांनी दुष्ट प्रवृत्तींना होळीत जाळून, सुष्ट गोष्टींना जीवनात स्थान देऊया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना होळीच्या अनेक हार्दिक शुभेछया. वाचूया, तर होळीच्या काही कविता--

शिशिराच्या पानगळीला निरोप द्यायची वेळ झाली
वसंताच्या नव्या धुमार्यांना सवें घेऊन होळी आली

घरोघरी दरवळले पुरणपोळीचे सुगंध
टिमक्यांच्या नादांमुळे वातावरण झाले धुंद

दुष्ट प्रवृत्तींना आळा घालून होळीत त्यांचे दहन करूँ
होलीका मातेची पूजा करून चैत्रमासाचे स्वागत करू

--भा विमा
----------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी कन्टेन्ट.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2023-सोमवार.
=========================================