होळी-रंगपंचमी-कविता-4

Started by Atul Kaviraje, March 06, 2023, 10:40:39 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    होळी-रंगपंचमी
                                   --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०३.२०२३-सोमवार आहे. आज होळी आहे. चला तर साऱ्यांनी दुष्ट प्रवृत्तींना होळीत जाळून, सुष्ट गोष्टींना जीवनात स्थान देऊया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना होळीच्या अनेक हार्दिक शुभेछया. वाचूया, तर होळीच्या काही कविता--

मानवा अरे रंग, आकाश, आभाळ चंद्र सूर्य ता-यांनाही आहे.
जमिन, नदी नाले, वृक्ष वल्लरी, पाना फुलांनाही आहे.
पक्षी, प्राणी व फुलपाखरा सारख्या चिटुकल्या किटकांनाही आहे.

निसर्गाची ही अप्रतिम मुबलक रंग उधळण उधार घे.
निसर्गाच्या रंगात रंगून घे. तना बरोबर मन फ्री रंगवून घे.

निसर्गा पेक्षा तू श्रेष्ठ विसरून हा अहं भाव
तू निसर्गाचाच भाग हे मनावर कोरून घे.
तव निर्मीत कृत्रीम रंग सोडून नैसर्गिक रंगातच रंगून घे.

रंगीत धुळवडीच्या रंगीत शुभेच्छा.

--Neelima Naik
-----------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी कन्टेन्ट.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.03.2023-सोमवार.
=========================================