होळी-रंगपंचमी-शुभेच्छा आणि संदेश-4

Started by Atul Kaviraje, March 07, 2023, 10:31:47 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       होळी-रंगपंचमी
                                      --------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०३.२०२३-मंगळवार आहे. आज रंगपंचमी आहे. चला तर साऱ्यांनी प्रेमाच्या रंगात रंगून जाऊन एकमेकांना रंग लावूया.  मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना रंगपंचमीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, तर रंगपंचमीच्या काही शुभेच्छा आणि संदेश--

             रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि संदेश--

--तुझा आवडता रंग कोणता? विचारतोय.. कारण आज त्याच रंगाने
रंगात रंग तो शाम रंग....
रंगपंचमीच्या शुभेच्छा

--चला रंगात रंगूया.. चला रंगपंचमी साजरा करुया...
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

--रंगात रंगुनी जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहु दे रंग
सौख्याचे आनंद तरंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

--रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा , रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

--रंग लागू दे, स्नेह जागू दे
नाती जोडू चला
उल्हासाने साजरा करु
हा रंगोत्सव
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

--लीनल गावडे
-------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.पॉप xo.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.03.2023-मंगळवार.
=========================================