हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून-कॅलिफोर्निया

Started by Atul Kaviraje, March 14, 2023, 07:41:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
                             -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील  एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे-"California"-"कॅलिफोर्निया"

                                       "कॅलिफोर्निया"
                                      --------------

"California"
"कॅलिफोर्निया"
-------------

सर्वात उंच स्वार होऊन
आपण समुद्रपर्यटन करूया
सूर्यास्त होईपर्यंत निरनिराळे आवाज ऐकुया.

माझ्या खिडकीतून तुला पाहताना जाणवतंय
तुझ्याशिवाय राहणं हे योग्य नसतंय
तुझ्यासारखं जगणंही योग्यच नसतंय
स्वतःची कामेही करण्यात मला स्वारस्यच नसतंय.

फार पूर्वी माझं कुणावर प्रेम होत
आणि मला आजही ते सारखं आठवत रहात
मला वाटतय  त्याकाळी जावं परत
जिथे थांबलय माझी ते अजुनी वाट पहात.

कोरस--
सर्वात उंच स्वार होऊन
आपण समुद्रपर्यटन करूया
सूर्यास्त होईपर्यंत निरनिराळे आवाज ऐकुया
तिथे प्रत्येक वळणावर पार्टी चाललीय
म्हणून माझी कॅलिफोर्नियाला जाण्याची तयारी चाललीय
आपण सर्वात उंचीवर स्वार होऊया
आपण लाटांचा किनारा गाठूया
आपण तो सूर्यास्त पाहूया
आपण त्या ताऱ्यांना स्पर्श करूया.

माझ्या खिडकीतून तुला पाहताना जाणवतंय
मी तुझ्यापासून वेगळा आहे का ?
तुझ्याशिवाय जीवन हे जीवन आहे का ?
मला माहितीय, ते खूपच दीर्घ असेल
तू मला भेटण्यापूर्वी माझे डोळे पाण्यानी भरायचे
तुला पाहण्यापूर्वी माझे दुःख डोळ्यात दिसायचे
थंड वाऱ्याच्या झुळुकीने ते सुकून जायचे
मला परत यायचंय, मला तुला मिळवायचंय.

कोरस--
सर्वात उंच स्वार होऊन
आपण समुद्रपर्यटन करूया
सूर्यास्त होईपर्यंत निरनिराळे आवाज ऐकुया
तिथे प्रत्येक वळणावर पार्टी चाललीय
म्हणून माझी कॅलिफोर्नियाला जाण्याची तयारी चाललीय
आपण सर्वात उंचीवर स्वार होऊया
आपण लाटांचा किनारा गाठूया
आपण तो सूर्यास्त पाहूया
आपण त्या ताऱ्यांना स्पर्श करूया
तिथे प्रत्येक वळणावर पार्टी चाललीय
म्हणून माझी कॅलिफोर्नियाला जाण्याची तयारी चाललीय.

सर्वात उंच स्वार होऊन
आपण समुद्रपर्यटन करूया
सूर्यास्त होईपर्यंत निरनिराळे आवाज ऐकुया
तिथे प्रत्येक वळणावर पार्टी चाललीय
म्हणून माझी कॅलिफोर्नियाला जाण्याची तयारी चाललीय
सर्वात उंच स्वार होऊन
आपण लाटांचा किनारा गाठूया
आपण तो सूर्यास्त पाहूया
सूर्यास्ताची काळजी आपण नकोच करूया.

आपण शहरात कॅडिलॅकस आणि शेवर्लेट घेऊन फिरुया
आणि तो दिवस स्वच्छ असावा, पाऊस पडत नसावा
आपण उच्छाद मांडूया, टप नसलेल्या गाडीतून फिरुया
तीन चाकांच्या गाडीचे संतुलन सांभाळताना, चिंता नको करूया
बायकांना प्रIदा पॅन्टीत आणि केशांच्या वेशभूषेत पाहूया
क्रेनशॉ ते मेल रोझ मध्ये त्यांना फिरताना पाहूया
सूर्यास्ताच्या दिशेने चाके बोथट होईंपर्यंत गाडी चालवूया
धुराचा वास येताच, मी पश्चिमेकडला म्हणून ओळखू यावा.

सर्वात उंच स्वार होऊन
आपण समुद्रपर्यटन करूया
सूर्यास्त होईपर्यंत निरनिराळे आवाज ऐकुया
तिथे प्रत्येक वळणावर पार्टी चाललीय
म्हणून माझी कॅलिफोर्नियाला जाण्याची तयारी चाललीय
आपण सर्वात उंचीवर स्वार होऊया
आपण लाटांचा किनारा गाठूया
आपण तो सूर्यास्त पाहूया
तिथे प्रत्येक वळणावर पार्टी चाललीय
म्हणून माझी कॅलिफोर्नियाला जाण्याची तयारी चाललीय.

सर्वात उंच स्वार होऊन
आपण समुद्रपर्यटन करूया
सूर्यास्त होईपर्यंत निरनिराळे आवाज ऐकुया
तिथे प्रत्येक वळणावर पार्टी चाललीय
म्हणून माझी कॅलिफोर्नियाला जाण्याची तयारी चाललीय
म्हणून मी कॅलिफोर्नियाला चाललोय, म्हणूनच चाललोय
सर्वात उंच स्वार होऊन
आपण लाटांचा किनारा गाठूया
आपण तो सूर्यास्त पाहूया
सूर्यास्ताची काळजी आपण नकोच करूया.

--SINGER UNKNOWN
------------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल द लैरिकस.कॉम)
                  ----------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.03.2023-मंगळवार.
=========================================