हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून-ला ईस्ला बोनिता - सुंदर बेट

Started by Atul Kaviraje, March 19, 2023, 01:18:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
                           --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील "मॅडोना" या सुप्रसिद्ध, पॉप गायिकेचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे- "La Isla Bonita"-"ला ईस्ला बोनिता - सुंदर बेट"

                              "ला ईस्ला बोनिता - सुंदर बेट"
                             ---------------------------

"La Isla Bonita"
"ला ईस्ला बोनिता - सुंदर बेट"
---------------------------

गेल्या रात्री मला सॅन पेड्रोच स्वप्न पडलं
मी जाणार नव्हते, पण मला गाणं सुचलं
त्या मुलीचे वाळवंटासारखे रखरखीत होते
हे आधीचं नव्हतं, सारं कसं जणू कालच घडलं.

उष्णकटिबंधीय बेटातील वाऱ्याची झुळूक होती
ही जंगली निसर्गाची मुक्त भेट होती
आणि हे सर्व माझ्या संबंधित होत
सुंदर बेट, सुंदर द्वीप
आणि जेव्हा सांबा वाजू लागला
सूर्य मग डोक्यावर येऊ लागला
तुझ्या स्पॅनिश लोरीचा, अंगाई गाण्याचा आवाज
माझ्या कानात वाजू लागला
माझ्या डोळ्यात भरू लागला.

मी सॅन पेड्रोच्या प्रेमातच पडले
उष्ण वारे समुद्र किनाऱ्यावरून वाहू लागले
त्याने मला बोलावून घेतलं
त्याने मला सांगितलं मी तुझ्यावर प्रेम करतो
Te diso te amo
मी प्रार्थना केली की हे दिवस असेच राहावेत
हे दिवस असेच टिकून राहावेत, निघून नये जावेत.

उष्णकटिबंधीय बेटातील वाऱ्याची झुळूक होती
ही जंगली निसर्गाची मुक्त भेट होती
आणि हे सर्व माझ्या संबंधित होत
सुंदर बेट, सुंदर द्वीप
आणि जेव्हा सांबा वाजू लागला
सूर्य मग डोक्यावर येऊ लागला
तुझ्या स्पॅनिश लोरीचा, अंगाई गाण्याचा आवाज
माझ्या कानात वाजू लागला
माझ्या डोळ्यात भरू लागला.

मला तिथे असावस वाटत होतं
जिथे आभाळ सूर्याच्या किरणांनी तप्त असेल
जेव्हा ती वामकुक्षीची वेळ होती
तू ती वेळ गुजरण्याची, निघून जाण्याची वाट पाहत होतास
सुंदर चेहऱ्यानंI या जगात कोणी विचारीत नाही, पहात नाही
जिथे मुलं आणि मुली एकमेंकांस प्रेमाने पाही.

गेल्या रात्री मला सॅन पेड्रोच स्वप्न पडलं
हे आधीचं नव्हतं, सारं कसं जणू कालच घडलं.

उष्णकटिबंधीय बेटातील वाऱ्याची झुळूक होती
ही जंगली निसर्गाची मुक्त भेट होती
आणि हे सर्व माझ्या संबंधित होत
सुंदर बेट, सुंदर द्वीप
आणि जेव्हा सांबा वाजू लागला
सूर्य मग डोक्यावर येऊ लागला
तुझ्या स्पॅनिश लोरीचा, अंगाई गाण्याचा आवाज
माझ्या कानात वाजू लागला
माझ्या डोळ्यात भरू लागला.

उष्णकटिबंधीय बेटातील वाऱ्याची झुळूक होती
ही जंगली निसर्गाची मुक्त भेट होती
आणि हे सर्व माझ्या संबंधित होत
सुंदर बेट, सुंदर द्वीप
आणि जेव्हा सांबा वाजू लागला
सूर्य मग डोक्यावर येऊ लागला
तुझ्या स्पॅनिश लोरीचा, अंगाई गाण्याचा आवाज
माझ्या कानात वाजू लागला
माझ्या डोळ्यात भरू लागला.

उष्णकटिबंधीय बेटातील वाऱ्याची झुळूक होती
ही जंगली निसर्गाची मुक्त भेट होती
आणि हे सर्व माझ्या संबंधित होत
सुंदर बेट, सुंदर द्वीप
आणि जेव्हा सांबा वाजू लागला
सूर्य मग डोक्यावर येऊ लागला
तुझ्या स्पॅनिश लोरीचा, अंगाई गाण्याचा आवाज
माझ्या कानात वाजू लागला
माझ्या डोळ्यात भरू लागला.

--मॅडोना
--------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-आय.एम.डी.बी.कॉम)
                  ---------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.03.2023-रविवार.
=========================================