हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून-रात्रभर पार्किंग

Started by Atul Kaviraje, March 20, 2023, 11:34:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
                             -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायिका "एडेल' यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे-"All Night Parking"-"रात्रभर पार्किंग"

                                  "रात्रभर पार्किंग"
                                 ---------------

"All Night Parking"
"रात्रभर पार्किंग"
---------------------

मला माहितीय, तुला खूप कामे करायचीत
अर्थात, मलाही ती करायचीत
मला तुझ्याबरोबर माझा सर्व वेळ घालवायचंIय
ते मला फार बरं वाटतं   
माझ्यावर छाप पाडणं कठीण आहे
जेव्हा मी पार्टीसाठी बाहेर असतो
तेव्हा मला कधी एकटं ठेवू नकोस
मी खरोखरच घरी जाण्यास उत्सुक आहे
मला रात्रभर तुझे स्वप्न पहायचे आहे.

मला माहित नाही तू माझ्यापर्यंत कशी पोचलीस
(मी खूपच शांत आहे)
ते सर्व इतक्या सहजपणे घडलंय (अरे देवा !)
ते सर्व पचवणं कठीण आहे
मला नेहमीच एकटं राहायला आवडतं
पण तू जेव्हा मला मजकूर लिहितेस, टेक्स्ट करतेस
मला पुढच्या विमान उड्डाणाने घरी यावंसं वाटतं
आणि तुझ्या बाजूस राहून रात्रभर स्वप्न पाहावंसं वाटतं.

कदाचित हाच एक मार्ग असेल
तू माझी आठवण करत असशील
(मी इथे कोठून आलो)
आणि तू मला सुंदर असल्याचा भास करून दिला
(नंतरचI बराच काळही)
तुझी इकडची बाजू नाट्यमयच आहे
एक ओझरतं दर्शन मला मिळतं
आणि मन भयाने व्याकुळ होतं
मी बरेच तास मग स्वतःला हरवून बसतो
कारण तू अशी काही शक्ती बाळगतेस 
जिच्याशी मी कधीच लढू शकत नाही
आणि म्हणूनच मला रात्रभर तुझे स्वप्न पहायचे आहे.

संपूर्ण रात्रभर
रात्रभर.

--एडेल
--------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लैरिकस ट्रान्सलेट.कॉम)
                 ----------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2023-सोमवार.
=========================================