दिन-विशेष-लेख-एप्रिल फूल दिवस

Started by Atul Kaviraje, April 01, 2023, 11:33:30 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                                 "एप्रिल फूल दिवस"
                                ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-01.04.2023-शनिवार आहे, 0१ एप्रिल हा दिवस "एप्रिल फूल दिवस   " म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     १ एप्रिल हा दिवस एप्रिल फूल्स डे म्हणून साजरा करतात. या दिवशी मित्र आणि कुटुंबातील सदस्य एकमेकांची थट्टामस्करी करत त्यांना मूर्ख बनवतात. १ एप्रिल हा दिवस एप्रिल फूल्स डे म्हणून साजरा करतात. या दिवशी मित्र आणि कुटुंबातील सदस्य एकमेकांची थट्टामस्करी करत त्यांना मूर्ख बनवतात.

     April Fool's Day: एप्रिल फूल हा दिवस का साजरा करतात? जाणून घ्या
१ एप्रिल हा दिवस एप्रिल फूल्स डे म्हणून साजरा करतात. या दिवशी मित्र आणि कुटुंबातील सदस्य एकमेकांची थट्टामस्करी करत त्यांना मूर्ख बनवतात.

     April Fool's Day: एप्रिल फूल हा दिवस का साजरा करतात? जाणून घ्या
१ एप्रिल हा दिवस एप्रिल फूल्स डे म्हणून साजरा करतात. या दिवशी मित्र आणि कुटुंबातील सदस्य एकमेकांची थट्टामस्करी करत त्यांना मूर्ख बनवतात. हा दिवस शतकानुशतके साजरा केला जात आहे, परंतु तो प्रत्यक्षात कधी सुरू झाला हे कोणालाही माहिती नाही. १३८१ मध्ये, पहिल्यांदाएप्रिल फुल दिवस साजरा केला गेला, असं सांगितलं जातं. यामागे दोन मनोरंजक कथा असल्याचं सांगितलं जातं.

     पहिली मनोरंजक कथा: एप्रिल फूल डे साजरा करण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे इंग्लंडचा राजा रिचर्ड दुसरा आणि बोहेमियाची राणी अॅनी यांनी ३२ मार्च १३८१ रोजी त्यांच्या लग्नाची घोषणा केली. लग्नाच्या बातमीने सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण होते. असं असलं तरी कॅलेंडरमध्ये ३२ मार्च ही तारीख नाही. राजा-राणीने आपल्या लग्नाची खोटी माहिती देऊन लोकांना मूर्ख बनवले होते, तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. ३२ मार्च हा दिवस नाही म्हणून १ एप्रिल हा दिवस एप्रिल फूल डे म्हणून साजरा करण्यात येतो.

     दुसरी मनोरंजक कथा: फ्रान्समध्ये १५८२ मध्ये पोप चार्ल्स यांनी जुन्या कॅलेंडरच्या जागी नवीन रोमन कॅलेंडर सुरू केले, त्यानंतरही काही लोक जुन्या तारखेला नवीन वर्ष साजरे करत होते. जुन्या कॅलेंडरनुसार जे नवीन वर्ष साजरे करणार होते, त्यांना एप्रिल फूल संबोधलं गेले.

     आपण थट्टामस्करी, विनोद कधीही करू शकतो. पण यातून कुणाचाही भावना दुखवणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. पण १ एप्रिल या दिवशी केलेल्या मस्करीचा शक्यतो कुणाला राग येत नाही. कारण या दिवसाचं महत्त्वच तसं आहे.

--राकेश ठाकुर
--------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकसत्ता.कॉम)
                    ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.04.2023-शनिवार.
=========================================