महावीर जयंती-शुभेच्छा-4

Started by Atul Kaviraje, April 04, 2023, 11:38:03 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "महावीर जयंती"
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ०४.०४.२०२३-मंगळवार आहे. आज "महावीर जयंती" आहे. भगवान महावीर स्वामींचा जन्म भारतातील कुंडग्राम (बिहार) येथे ख्रिस्तपूर्व ५९९ वर्षांपूर्वी झाला होता. सध्या हे ठिकाण वैशाली (बिहार)चे वासोकुंड मानले जाते. 23 वे तीर्थंकर पार्श्वनाथ जी यांना निर्वाण (मोक्ष) मिळाल्यानंतर 188 वर्षांनी त्यांचा जन्म झाला. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना महावीर जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या पर्वानिमित्त काही शुभेच्छा.

                     महावीर जयंती शुभेच्छा--

=========================================
नम्रता म्हणजे ज्ञानाचा मापदंड आहे

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

नेहमी सावधान राहून प्रयत्नशील असावे.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

परमात्म्याची शक्तीअमर्याद आहे,त्याच्या मानाने आपली श्रद्धा अत्यंत अल्प असते.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

बुद्धीमंतांनी ईतरानचा  तिरस्कार करू नये.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

भीतीने घाबरून जावू नये भयभीत मनुष्या जवळ भये शीघ्रतेने येत असतात.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

मनुष्य प्रयत्न वादाने सर्व काही करू शकतो.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

शांतीने रागाला, नम्रतेने अभिमानाला,सरलतेने मायेला तसेच समाधानाने लोभिपनाला जिंकले पाहिजे.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

सेवाधर्म हा ईतका कठीण आहे कि,योगी लोक देखील तेथ पर्यंत पोहचू शकत नाही.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे पण एक दोष दूर करणे फार कठीण आहे.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
=========================================

--मानसी
--------
🙏...धन्यवाद...🙏

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ओरिजिनल मराठी.कॉम)
                    ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.04.2023-मंगळवार.
=========================================