II श्री हनुमान जयंती II-शुभेच्छा-5

Started by Atul Kaviraje, April 06, 2023, 01:27:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II श्री हनुमान जयंती II
                                  ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०४.२०२३-गुरुवार आहे. आज "हनुमान जयंती" आहे.  हनुमान जयंती म्हणजे हिंदू देवता हनुमान यांचा जन्मदिवस होय. चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून षोडशोपचार पूजेला तसेच कीर्तनाला प्रारंभ करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी हनुमान जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, तर काही शुभेच्छा.

=========================================
--राम लक्ष्मण जानकी... जय बोलो हनुमान की...
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

--भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद,
शांती आणि समृद्धी मिळवून देवो आणि
त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो...
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

--तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाला
हनुमान जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा

--रामाप्रती भक्ती तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती तुझी राम राम बोले वैखरी...
हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा

--शुभ प्रभात शुभ दिवस जय श्री हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान...
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान...
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

--शुभ सकाळ 🙂
श्री हनुमान जयंती च्या तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्या...

--सत्राणे उड्डाणे हुंकारे वदनी
करी डळमळ भूमंडळ सिंधुजळगगनी
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

--अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
हैप्पी हनुमान जयंती
=========================================

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्मित क्रिएशन.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.04.2023-गुरुवार.
=========================================