II ईस्टर संडे II- शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, April 09, 2023, 10:40:18 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     II ईस्टर संडे II
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०९.०४.२०२३-रविवार आहे. आज "इस्टर संडे" आहे. ईस्टर म्हणजेच पुनरुत्थानाचा रविवार हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे. ख्रिस्ती धर्म मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्त मृतातून पुनः उठला, त्याचे पुनरुत्थान झाले. नव्या करारानुसार येशू गुड फ्रायडेच्या दिवशी क्रुसावर मरण पावले व तीन दिवसानी रविवारी पुन्हा जिवंत झाले. या दिवशी ४० दिवसांच्या उपवासाचा (लेन्ट) हा काळ संपतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व ख्रिस्ती भाऊ-बहीण कवी-कवियत्रींना इस्टर संडे च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया तर ईस्टर डे हार्दिक शुभेच्छा.

=========================================
=✨ईस्टर डे च्या
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा✨

✨पहा मी तुमच्या बरोबर
युगाच्या समाप्तीपर्यंत आहे
ईस्टर संडे च्या हार्दिक शुभेच्छा✨

✨ईस्टर म्हणजे
जीवन, प्रेम, विश्वास आणि
आशांचा पुनर्जन्म!
हे आमच्या येशू मध्ये आत्मविश्वास
वाढवते आपणास व आपल्या
परिवारास ईस्टर डेच्या
हार्दिक शुभेच्छा✨

✨प्रभू येशू ख्रिस्त यांचा
पुनरुत्थानाचा दिवस  ईस्टर संडे
निमित्त हार्दिक शुभेच्छा✨

✨संपूर्ण जगभरात ईसाई समुदायाचे
लोकं प्रभू येशू उठवण्याचा आठवणीत हा दिवस
ईस्टर संडे म्हणून साजरा करतात
ईस्टर डे च्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा✨

✨देव येशू धरणीवर अवतरला
अमर आहे देव जणांसाठी
प्रभू येशू ने धरणीवर
जन्म पुन्हा घेतला प्रभू येशू
उठण्याच्या आठवणीत हा
दिवस ईस्टर डे म्हणून साजरा केला जातो✨

✨या आंनददायी ईस्टर संडेला
आपणांस प्रेम आणि शांती लाभो✨
ईस्टर डे शायरी इन मराठी

✨ईस्टर संडेच्या खूप
खूप शुभेच्छा✨
=========================================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी स्पिक्स.इन)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.04.2023-रविवार.
=========================================