१५-मे-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, May 15, 2023, 10:13:36 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०५.२०२३-सोमवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "१५-मे-दिनविशेष"
                                  ------------------

-: दिनविशेष :-
१५ मे
विश्व कुटुंबसंस्था दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०००
दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू - काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ जण ठार
१९६१
पुण्याच्या चतु:शृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू
१९४०
सॅन बर्नाडिनो, कॅलिफोर्निया येथे 'मॅक्डोनल्डस' (McDonald's) चे पहिले उपहारगृह सुरू झाले.
१९३५
मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
१८३६
बेलीज बीड्‌स
Baily's Beads
सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणार्‍या 'बेलीज बीड्‌स'चे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले.
१८११
पॅराग्वेला (स्पेनकडून) स्वातंत्र्य मिळाले.
१८४५
जे. जे. रुग्णालय
मुंबईतील जे. जे. रुग्णालय (बॉम्बे नेटिव्ह हॉस्पिटल) सुरु झाले. ३ जानेवारी १८४३ रोजी याची पायाभरणी झाली होती.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९६७
माधुरी दिक्षीत
माधुरी दिक्षीत-नेने – अभिनेत्री
१९३८
डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर – शास्त्रज्ञ व लेखक
१९०७
सुखदेव
'सुखदेव' थापर – क्रांतिकारक
(मृत्यू: २३ मार्च १९३१)
१९०३
रा. श्री. जोग – साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत
(मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७७)
१८५९
पिअर क्युरी
(१९०६)
पिअर क्युरी – नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: १९ एप्रिल १९०६)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१९९४
ओम अग्रवाल – जागतिक हौशी स्‍नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता
(जन्म: ? ? ????)
१९९४
पी. सरदार – चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू
(जन्म: ? ? १९३२)
१९९३
फील्डमार्शल के. एम. करिअप्पा – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख
(जन्म: २८ जानेवारी १८९९)
१३५०
संत जनाबाई (जन्म: ? ? १२९८)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.05.2023-सोमवार.
=========================================