दिन-विशेष-लेख-आंतरराष्ट्रीय जैवविवीधता दिन-D

Started by Atul Kaviraje, May 22, 2023, 10:29:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                            "आंतरराष्ट्रीय जैवविवीधता दिन"
                           ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-22.05.2023-सोमवार आहे, 22 मे हा दिवस "आंतरराष्ट्रीय जैवविवीधता दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

    अशी अनेक कारणे आपल्याला जैवविविधतेच्या कशाला जबाबदार धरता येतील. जैवविविधता जपायची असेल अशा ऱ्हास पावणार्‍या प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची गरज आतााा निर्माण झालेली आहे.

      | दुर्मिळ जातीच्या सजीवांच्या संरक्षणाचे उपाय, जैवविविधता टिकवण्याचे उपाय--

दुर्मिळ जातीच्या सजीवांचे रक्षण व जैवविविधता टिकवण्यासाठी शासनाने अनेक कायदेही केलेले आहेत व विविध उपायदेखील योजले आहेत.
अभयारण्य  निर्माण करणे.
राष्ट्रीय उद्यानांची निर्मिती करणे.
काही विशिष्ट क्षेत्र राखीव जैवविभाग म्हणून घोषित करायला हवे.
दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरु करणे.
प्राणिसंग्रहालयांमध्ये काही प्राण्यांच्या प्रजातींचे संवर्धन करणे.
वनस्पतीशास्त्रीय बागांमध्ये वनस्पतींचे संवर्धन करणे.
पारंपारिक ज्ञान साठवणे व त्याची नोंद करणे.

                     |परिसंस्था शब्द प्रथम कोणी वापरला ?--

     परिसंस्था यालाच इंग्रजीमध्ये इकोसिस्टीम असे म्हटले जाते. परिसंस्था हा शब्द सर्वप्रथम सर आर्थर जी .टांसली (sir Arthur G. tansley) यांनी 1935 साली वापरला.
   
                       |जागतिक जैवविविधता दिन--

       आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन दरवर्षी 22मे या रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केल्याप्रमाणे सन 2000 पासून संपूर्ण जगभरात 22 मे हा दिवस जागतिक जैवविविधता दिवस म्हणून साजरा केला जातो.

                 |जैवविविधतेचे समृद्ध प्रदेश ही संकल्पना प्रथम कोणी मांडली ?--

      ज्या ठिकाणी स्थानिक जाती मोठ्या संख्येने अशा वस्तीस्थान आला जैवविविधता समृद्ध क्षेत्र म्हणता येते. यालाच इंग्रजीमध्ये हॉटस्पॉट म्हणू शकतो. जैवविविधतेचे समृद्ध प्रदेश ही संकल्पना प्रथम डॉक्टर सबिना विर्क यांनी 1988 मध्ये मांडली.

                         |भारतामध्ये किती जैवविविधता क्षेत्र आहे ?--

                |भारतात किती जैव  भौगोलिक परिसर आहे ?

       भारतामध्ये एकूण तीन जैवविविधता क्षेत्र आहेत. हिमालय ,पश्चिमघाट ,इंडोम्यानमार (अंदमान आणि निकोबार बेटा सहीत)

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-उपकार मराठी.कॉम)
                  --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.05.2023-सोमवार.
=========================================