बकरी ईद-चारोळ्या-6

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 04:13:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "बकरी ईद"
                                    ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२९.०६.२०२३-गुरुवार आहे. आज "बकरी ईद" आहे. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर 70 दिवसांनी बकरी ईदचा सण साजरा करण्यात येतो. या सणाला ईद-अल-अजहा किंवा ईद-उल-जुहा असंही म्हटलं जातं. आजच्या दिवशी नमाज पठण केल्यानंतर बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. या दिवशी गरीब लोकांना जेवण दिलं जातं. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बकरी ईदच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही चारोळ्या.

          मित्रांना आणि नातेवाईकांना मराठीतून द्या बकरी ईदच्या शुभेच्छा--

=========================================
अल्लाह आपणास ईद च्या या शुभ दिवशी
सर्व प्रकारचे आनंद, सुख शांती आणि प्रेम देवो
आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..!
Happy Bakri Eid


फुलांना बहर मुबारक
शेतकऱ्याला पीक मुबारक
पक्ष्यांना उडान मुबारक
चंद्राला तारे मुबारक
आणि तुम्हास बकरी ईद मुबारक


जात, धर्म यापेक्षाही मोठी असते माणुसकीची शक्ती...
एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा


हे चांद त्यांना माझा पैगाम दे
खुशी चा दिवस आणि हास्याची शाम दे
जेव्हा पाहतील बाहेर येऊन ते तुला
तेव्हा त्यांना माझ्याकडून ईद मुबारक बात दे..!
Happy Bakri Eid


सर्व मुस्लीम बांधवांना बकरी ईद मुबारक...
ईदच्या या पवित्र दिवशी आपल्यातील सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढीस लागावा हिच प्रार्थना करतो...
बकरी ईदच्या खूप खूप शुभेच्छा.
=========================================

--By India.com News Desk
--Edited by Chandrakant Jagtap
------------------------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इंडिया.कॉम)
                       -------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================