II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-12

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 06:06:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II गुरुपौर्णिमा II
                                 ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

            गुरु पौर्णिमा शुभेच्छा--

=========================================
✨💐जेव्हा जेव्हा चुकीच्या मार्गावर गेलो
तेव्हा तेव्हा गुरूने रस्ता दाखवला आहे
गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

✨💐ज्यांनी मला घडवलं या
जगात लढायला जगायला शिकवलं
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे
गुरू पौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐✨

✨💐माझ्या आयुष्यात बरेच शिक्षक
आले होते परंतु बाकीच्यांची तुमची
सोबत तुलना होउच शकत नाही
तुम्ही नक्कीच चांगल्यापक्षा चांगले आहात
गुरू पौणिमेच्या खूप खूप शुभेच्छा💐✨

✨💐गुरू पौर्णिमा शारीरिक स्वभावाचा
पत्नीकडे वाढवण्याची मानवी क्षमता
आणि हे शक्य करून देणाऱ्या
आदीयोगाचे मोठेपण साजरे करतात
गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

✨💐सतत पाठीराख्या राहणाऱ्या ज्वलंत
ज्योतिसारखा ठेवणाऱ्या आणि अचूक
मार्गदर्शन करणाऱ्या गुरूला वंदन करतो
गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

✨💐गुरु विना मार्ग अपूर्ण,
गुरू विना ध्येय असाध्य,
गुरु विना शिक्षण असफल,
गुरू विना यश कठीण,
म्हणूनच गुरू आवश्यक
गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

✨💐जे जे आपणासी ठावे,
ते दुसर्याशी देई,
शहाणे करून सोडी सकळ जना
तो ची गुरू खरा
आथी चरण तयाचे धरा
गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

✨💐ज्ञान व्यवहार विवेक आत्मविश्वास
देणाऱ्या प्रत्येक गुरूला वंदन
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨
=========================================

--by Marathi Speaks
-----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी स्पीक्स.इन)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================