II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-15

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 06:12:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II गुरुपौर्णिमा II
                                  ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा श्लोक तुम्हा सर्वांनाच माहिती असेल. मित्रांनो दरवर्षी गुरुपौर्णिमा ही जुलै महिन्यामध्ये येत असते. यंदाही गुरुपौर्णिमा 03 जुलै रोजी आली आहे

             गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा--

=========================================
जेव्हा सगळे रस्ते बंद पडतात, तेव्हा नवा रस्ता दाखवतो गुरु,

पुस्तकांमधील ज्ञान नाही तर आयुष्याचा पाठ पढवतात गुरु,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Jevha sagle rasste band padtat,tevha nava rassta dakhvlo guru,

Pustakammadhil dnyan nahi tar aayushyacha pat padhvtat guru,

Gurupurnimechya shubhechha..!!


गुरु दाखवतात यशाचा मार्ग,या मार्गावर चालून मिळवा

यश संपन्न आयुष्य, अशा माझ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट,

घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञान, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा! – ग.दि. माडगुळकर..!!

Guru dakhavtat yashacha marga,ya margavar chalun milava

Yash sampan aayushya,asha mazya gurunana gurupurnimechya shubhechha !!

Deta aakar gurune jyanchi tyala labhe vaat,

Ghat pavti prtitha guru rahto adnyan,gurupurnimechya shubhechha – ga.di.madgulkar..!!


गुरु जगाची माऊली, सुखाची सावली,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Guru jagachi mouli sukhachi savli.

Gurupurnimechya shubhechha..!!


हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा,

आणि एकच चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा,

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Hajar chandnya sodhnyapeksha ekch Chandra sodha,

Aani ekch Chandra sodhnyapeksha ekch surya javal theva,

Guru purnimechya hardik shubhechha..!!


गुरुशिवाय ज्ञान नाही,

ज्ञानशिवाय आत्मा नाही,

ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म,

सगळी आहे गुरुची देन,

शुभ गुरु पौर्णिमा..!!

Gurushivaay dnyan nahi,

Dnyanshivay aatma nahi,

Dhyan. Dnyan.dhaurya aani karma,

Sagli aahe guruchi den,

Shubh guru paurnima..!!


ज्यांनी मला घडवलं या

जगात लढायला शिकवलं, जगायला शिकवलं,

अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Jyanchi mala ghadvla ya

Jaggat ladhayla shikvlas,lagayala shikvalas

Asha pratekacha mi hruni aahe,

Gurupurnimechya shubhechha..!!
=========================================

--by Wishes Marathi
-----------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेस मराठी ०७.कॉम)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================