II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-21

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 06:23:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II गुरुपौर्णिमा II
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     आम्ही अनेक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येत असतात... (गुरू पौर्णिमेच्या संदेश) गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा मंत्र तुम्ही सतत म्हणत राहिला पाहिजे. मित्रांनो माझा आशा आहे तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा नक्की आवडले असतील..

            गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा--

=========================================
ज्ञान नाही,

ज्ञानशिवाय आत्मा नाही,

ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म,

सगळी आहे गुरुची देन,

शुभ गुरु पौर्णिमा..!!

Dnyan nahi,

Dnyanshivay aatma nahi,

Dhyan,dnyan.dhaurya aani karma,

Sagli aahe guruchi den

Shubh guru purnima..!!


वाईट काळात जो आधार बनतो,

जगात तीच व्यक्ती आपली असते,

लोकांना इतरांवर प्रेम असते,

पण आमच्यासाठी आमचा गुरुच श्रेष्ठ आहे,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Vait kalat jo aadhar banto

Jagaat tich vykti aapli aste,

Lokana etranvar prem aste,

Pan amchyasathi aamcha guruch shrtha aahe,

gurupurnimechya shubhechha..!!


गुरू आहे गंगा ज्ञानाची, करेल पापाचा नाश

ब्रम्हा विष्णू महेश समान, तुटेल भाव पाश

गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

Guru aahe ganga dnyanachi,karel papacha nash

Bramha vishanu Mahesh samman tutel bhav passh

Gurupurnimechya hardik shubhechha.!!


गुरूकडे भेदभाव ठेवू नका

गुरूंपासून राहू नका दूर

कारण गुरूंशिवाय नाही पूर्ण जीवन

गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा खूप खूप..!!

Gurukade bhebhav thevu naka

Gurunpasun rahu naka dur

Karn gurunshivay nahi purn jivan

Gurupurnimechya shubhechha khup khup ..!!


गुरु ज्ञानाचा वृश्र अगाध,

सावलीत सुगंध संस्कारांना,

शब्दात कशी वर्णू महिमा,

नतमस्तक मी सर्व गुरुवर्यांना,गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Guru dnyancha vrudha agaadh,

Savlit sughnadh sanskarana

Shbadat kasha varnu mahima,

Ntmaskta mi srav guruvryana,gurupurnimechya shubhechha..!!


गुरुने दिला ज्ञानरुपी वसा,

आम्ही चालवू हा पुढे वारसा,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Gurune dila dnyanrupi vsa,

Aamhi chaluvu ha pudhe varsa,

Gurupurnimechya shubhechha.!!
=========================================

--by Wishes Marathi
-----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेस मराठी ०७.कॉम)
                    ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================