गोंगाट

Started by शिवाजी सांगळे, July 19, 2023, 08:26:21 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

गोंगाट

हरवतात पाण्याच्या वाटा
जेव्हा जेव्हा येतो पाऊस मोठा
पचका होतो नियोजनाचा
की शिक्षणाचा वाटा आहे खोटा

जिकडे तिकडे पाणीच पाणी
शहरांसह खेड्यातही पाणी रेटा
वाहतूक ठप्प, व्यवहार ठप्प
तरी दावे कामे पुर्ण गोंगाट मोठा

©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९