रक्षाबंधन-लेख-3

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 05:28:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                        "रक्षाबंधन"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर एक महत्त्वाचा लेख.

              रक्षाबंधन माहिती--

=========================================
Table of Contents--

प्रस्तावना –
रक्षाबंधन इतिहास –
रक्षाबंधन अर्थ –
रक्षाबंधन सणाची माहिती –
रक्षाबंधन गाणी –
रक्षाबंधनाचे महत्त्व –
रक्षाबंधन सण का साजरा करतात?
रक्षाबंधनाचे वैशिष्ट्य –
रक्षाबंधन सणामागील शास्त्र –
भारतामध्ये इतर राज्यांमधील रक्षाबंधन –
१. दक्षिण भारत –
२. गुजरात –
३. पश्चिम घाट –
रक्षाबंधनाची तयारी –
रक्षाबंधनच्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी –
रक्षाबंधन विधी –
रक्षाबंधन कधी आहे? Rakshabandhan muhurat 2023 –
रक्षाबंधनाचा विशेष पदार्थ –
रक्षाबंधन कथा –
Rakshabandhan 2023 FAQ –
रक्षाबंधन या सणाचे दुसरे नाव काय?
2023 मध्ये राखी पौर्णिमा कोणत्या तारखेला आहे?
रक्षाबंधनचा अर्थ काय आहे?
रक्षाबंधन हा कोण साजरी करतात?
या सणाच्या दिवशी कोणत्या हातावर भावाला राखी बांधली जाते?
rakshabandhan kab hai 2023 ?
rakshabandhan kitne tarikh ko hai ?
निष्कर्ष –
=========================================

              प्रस्तावना –

     मित्रांनो, भारत देश हा आपल्या धार्मिक संस्कृतीचा देश आहे. या देशात अनेक प्रकारचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. असाच एक क्षण श्रावण पौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी रक्षाबंधन (Rakhi Purnima Marathi) म्हणून साजरा केला जातो. इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे हा सण ऑगस्ट महिन्यात येतो. हा सण बहिण भावाच्या अतूट आणि दृढ प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणून साजरा केला जातो. या सणाचा इतिहास, याचे महत्त्व काय आहे आणि Rakshabandhan muhurat 2023 हे आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता पाहूया –

--by-Team Marathi Zatka
----------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================