रक्षाबंधन-हार्दिक शुभेच्छा-4

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:17:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "रक्षाबंधन"
                                     -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर हार्दिक शुभेच्छा.

     रक्षाबंधन हा दिवस बंधूंना आपल्या सौभाग्याला आणि नात्याला आदर्श म्हणून जागृत करतो. हे एक सांस्कृतिक आणि दायित्वपूर्ण पर्व आहे ज्यामुळे बंधूंना आपल्या संबंधांचा मान्यतेचा आदर्श दाखवतो आणि त्यांच्या भावनांची आपसी रक्षा करतो. यात्रेचे साजरा केवळ भारतातच नाही, परंतु विश्वभरात या दिवसाला विशेषता घेतल्यामुळे तो एक अनुभवाची ओळख आहे ज्या आपल्या देशाच्या संस्कृतीला गर्व देते.

           रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा--

=========================================
--"नाजूक हळव्या प्रेमाचा हा बंध रेशमी धाग्याचा."


--सोबत वाढले सोबत खेळले

प्रेमात न्हाले बालमन

याच प्रेमाची आठवण म्हणून

आला हा रक्षाबंधनाचा सण

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


--गत जन्माचे संचित म्हणावे

असा लाभला भाऊराया...

माणूसकीला नाही तोड तुझ्या

अशी निर्मळ वेडी तुझी माया.

भांडलो कितीही तरी जीव लावतो तुलाच ग

दूर राहून मिस करतो ताई मी तुलाच ग

कुठल्याच नात्यात नसेल

एवढी ओढ आहे,

म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,

खूप खूप गोड आहे...

🎁🎉 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎁🎉


--नेहमीच तुला धाकात ठेवायला मला आवडतं,
पण तो धाक नाही माझं प्रेम असतं,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा


--ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा..
कायम तूच केलीस माझी रक्षा..
आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा


--आई घरी नसताना तूच घेतली माझी काळजी..
आता मोठी झाले म्हणून काय झाले..
आजही प्रत्येक क्षणी मला गरज तुझी


--हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन

जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ,

🎁 🎊 रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 🎊 🎁


--भाऊ तू माझा, तुझ्याशिवाय काही सुचत नाही,

बहिणीची वेडी माया काही केल्या कमी होत नाही


--कितीही भांडलीस तरी माझ्या आवडीची
राखी आणायला तू कधीच विसरत नाही,
वेडी विसरु नकोस तू माझ्यावर नुसत नाही,
तर खूप प्रेम करतेस ताई,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा


--राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे

राखी एक विश्वास आहे

तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन

हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !
=========================================

--अनिकेत
----------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-१०० पोएम्स.इन)
                       ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================