बैलपोळा-माहिती-7

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 11:54:25 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "बैलपोळा"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIवर महत्त्वाची माहिती.

     पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात.

     शिंगाला लावून, फुगे बांधून त्याच्या अंगावर झूल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात बाशिंगे लावतात अशा नाना तऱ्हेने सजविण्यात येते.

     बैलांचा सण आहे. बैलांप्रती प्रेमभाव व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेशे व तौलंगणी सीमा मोगातसदी ही सण साजरा होतो.

     ज्याच्याकडे शती नाही ते मातीच्या बैलाची मजा करतात यांत्रिकीकरणा मुळे शेतातील बैलाच महत्व कमी झालंय. तरीही अनेक शतक यांना मशागतीसाठी आजही बैलानाच अवलंबून राहव लागत.

     उन्हा तन्हाची पर्वा न करता शेतात राबणाऱ्या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा. कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा.

     यांत्रिकरणाच्या युगात शेतीत बैलांचा सहभाग कर्म झालाय तरीही बळीराजाच्या जीवनाव स्थान कायम शेतकऱ्यांच्या म्हणजे पोळा. कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्वाचा ताते रावणाचा या सध्या मित्राचं गोडकौतूक करण्यासाठीच हा सण साजरा केला जातो.

     पोळ्याचे दोन दिवस बैलांसाठी विश्रांतीचे असतात. त्यांना हाऊ खाऊ घाला त्यांची रंगरंगोटी केली जाते. पुरुपोळी सारखा गोडधोड जेवणाचा नैवैद्य त्यांना दिला जातो.

     त्यानंतर वाजत-गाजत बैलाची गावातून मिरवणूक काढण्यात येते. प्राण्यांबद्दल असलेल्या प्रेमभावनेचा उत्सव म्हणजे बैल पोळा मात्र यांच दिवशी राज्यातल्या काही गावांमध्ये बैलांच्या शर्यती भरवल्या जातात.

     शर्यतीत सहभागी होणाऱ्या बैलावर अमानवी अत्याचारही हात असे बैलावर होणारे अत्याचार आता थांबले पाहिजे. भारतीय संस्कृतीत साजरे केल्या जाणाऱ्या सणांमध्ये बैलपोळा हा एक महत्वाचा सण आहे.

     भारत हा कृषीप्रधान देश आहे आपल्या देशाला कृषीविषयक मोठी परंपरा आहे. आपल्या देशाच्या उन्नतीसाठी कृषीक्षेत्र खूप मोठे वरदान आहे आणि याचा चालक म्हणजे शेतकरी, शेतकऱ्याच्या दृष्टीने शेतामध्ये त्याच्या सोबत राबणारे बैल, गाय, म्हैस तसेच रेडा, शेळी यासारखे प्राणी त्याच्या उपयोगी पडतात आणि त्याच्याप्रती प्रेमभाव म्हणुन शेतकरी त्यांच्यासाठी पोळा हा सण साजरा करतो.

--by Nibandh Marathi
------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-निबंधमराठी.इन)
                      -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================