बैलपोळा-हार्दिक शुभेच्छा-14

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 05:26:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "बैलपोळा"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIच्या हार्दिक शुभेच्छा.

     कर्नाटक या राज्यांमध्ये बैल पोळा या सणाला बेंदूर म्हणून ओळखले जाते. तसेच महाराष्ट्रात हा सण खूप मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो बैलपोळ्याला शेतकऱ्यांचा सण म्हणून हा खूप आनंदात साजरा केला जातो आणि ओळखला.

     या बैलपोळ्याच्या सर्वांना आदल्या दिवशी बैलांना नदीवर जाऊन त्यांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घातली जाते. मग त्यांच्या पाठीवर नक्षीदार झुले लावण्यात येते.

          बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
कष्टाशिवाय मातीला आणि

बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही.

हजारो वर्षापासून आपल्यासाठी

राबणाऱ्या बैलाचा सण पोळा

सर्व शेतकरी बांधवांना

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
Kasthshivay matila aani

Bailaahivay shetila paryay nahi...

Hajaro varshapaasun aaplyasathi

Rabnarya bailacha san pola

Sarv shetkari bandhvana

Bail polyachya hardik shubhechha..!!!


आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या

खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट

करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती

सदभावना व्यक्त करण्याचा दिवस..

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaj bailpola.. Varshbhar balirajachya

Khandyala khanda lavun kabadkasht

Karnarya emani asha bailprati

Saadbhavna vykt karnayacha divas..

Bail polyachya hardik shubhechha..!!!



बैल पोळ्याचा हा सण,

सर्जा राजाचा हा दिन,

बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,

सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण,

बैल पोळा सणाच्या,

सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
Bail polyacha ha sn,

Sarja rajacha ha din,

Baliraja sange jo rabto rat – din,

Sanga aamha kase fedave tuze he hrun,

Sarvana hardik shubhechha..!!!



जगाचा पोशिंदा असलेल्या

शेतकरी बांधवांना

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
Jagacha poshinda aslelya

Shetkari bandhvana

Bail polyachya hardik shubhechha..!!

शिंगे घासली बाशिंगे लावली,

माढूळी बांधली मोरकी आवळली.

तोडे चढविले कासरा ओढला

घुंगरूंमाळा

वाजे खळाखळा

आज सण आहे बैलपोळा..

बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Shinge ghasli bashinge lavli,

Madhali bandhli morki aavlli.

Tonde chdhvile kasara odhla

Ghugrunmala

Vaje khalkhal

Aaj sn aahe bailpol..

Bailpolyachya hardik shubhechha..!!
=========================================

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेषमराठी०७.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================