बैलपोळा-हार्दिक शुभेच्छा-15

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 05:27:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                        "बैलपोळा"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIच्या हार्दिक शुभेच्छा.

     त्यानंतर त्यांच्या डोक्याला बाशिंग गळ्यात फुलांचा हार पायात चंदनाचे कडे आणि तसे त्यांना नैवेद्यासाठी पुरणाची पोळी देखील देखील दाखवण्यात येते. अभी खेडेगावांमध्ये आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात त्यांच्या बैलजोड्यांची दोन तासात यांची भव्य गावात मिरवणूक काढली जाते.

     पावसाचे दिवस असल्याने श्रुष्टी संपूर्ण हिरवा शालू नेसून आपल्या सर्वीकडे हिरवागार दिसत असतानाही संपूर्ण वातावरणात एक धारवाला पसरलेला आपल्याला बघायला मिळत असतं.

         बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
राबूनिया वर्षभर

करीतो एक दिवस आराम

माझ्या राजाचा सच्चा साथी

करीतो वंदना राजा

आज त्याच्या दैवताची..!!
Rabuniya varshabhar

karito ek divas aram

Mazya rajacha schha sathi

Karito vandna raja

Aaj tyanchya daivtachi..!!



संपलो जरी मी तरीही

तू धिर मात्र सोडू नकोस,

उजळेल पुन्हा दिस नवा

तू जगणे मात्र सोडू नकोस...

बैलपोळा निमित्त सर्वांना

हार्दिक शुभेच्छा..!!
Sanplo jari mi tarihi

Tu dhir matra sodu nakos,

Ujalel punha dis nava

Tu jagne matra sodu nakos..

Bailpol nimita sarvana

Hardik shubhechha..!!!


जसे दिव्याविना वातीला,

आणि वातीविना दिव्याला नाही

पर्याय, तसेच कष्टाविना मातीला

आणि बैलाविना नाही

शेतीला पर्याय, बैल पोळा

सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jase divyavina vatila,

Aani vativina divyala nahi

Paryay, tasech kashtvina matila

Aani bailavina nahi

Shetila paryay, bail pola

Snachya hardik shubhechha...!!!



आला आला रे बैल पोळा

गाव झालं सारं गोळा,

सर्जा राजाला घेऊनी

सारे जाऊया राऊळा,

बैल पोळा सणाच्या

हार्दिक शुभेच्छा..!!
Ala ala re bail pola

Gav jhal sara gola,

Sarja rajala gheuni

Sare jauya raula,

Bail pola sanachya

Hardik shubhechha..!!!



दे वचन आम्हास आज दिनी

बैल पोळा,नको लावू फास

बळीराजा आपुल्या गळा,

बैल पोळ्याच्या

हार्दिक शुभेच्छा..!!
De vachn aamhas aaj dini

Bail pola, nako lavu fas

Baliraja aapulya gala,

Bail polyachya

Hardik shubhechha..!!!
=========================================

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेषमराठी०७.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================