बैलपोळा-हार्दिक शुभेच्छा-18

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 05:31:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "बैलपोळा"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIच्या हार्दिक शुभेच्छा.

          बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला,

आज शांत निजू दे.

तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,

तुझ्या डोळ्यात सजू दे.

बैलपोळ्याच्या शुभेच्छा..!!
Shetat rabnarya tuzya angala,

Aaj shant niju de

Tuzya ghamana phulnarya pikala,

Tuzya dolyat saju de..

Bailpolyachya shubhechha..!!!



आज पुंज रे बैलाले,

फेडा उपकाराचं देणं,

बैला खरा तुझा सण,

शेतक-या तुझं रीन

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaj punj re bailale,

Feda upkaracha dena,

Baila khara tuza sn,

Shetkarya tuza rin

Bail polyachya hardik shubhechha...!!!



सर्व शेतकरी बांधवांना

बैल पोळा सणाच्या

हार्दिक शुभेच्छI..!!
Sarv shekari bandhana

Bail pola snachya

Hardik shubhechha...





भारतीय कृषि संस्कृतीचे दर्शक,

महापर्व पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Bhartiya krushi sanskrutiche darshak,

Mahaparv polyachya hardik shubhechha..!!



आला सण बैल

पोळ्याचा..!

बैल राजाच्या कौतुक

सोहळ्याचा..!
Happy Bail Pola..!!

Aala sn bail

Polyach..!!

Bail rajachya kautuk

Sohlyacha...!!
=========================================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेषमराठी०७.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================