बैलपोळा-हार्दिक शुभेच्छा-27

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 05:45:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "बैलपोळा"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIच्या हार्दिक शुभेच्छा.

         बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
आजचा दिवस आहे कृतज्ञता व्यक्त करण्याचा..

बळीराजाचा मित्र आमच्या बैलाला पुजण्याचा,

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aajacha divas aahe krutdnyanta vykta karnyacha..

Balirajacha mitra aamchya bailala pujnyacha,

bail polyachya hardik shubhechha...!!!



शेतकऱ्या सोबत कष्ट करितो

पिकवितो रान मोती

राबराब राबून घामाने

ओली झाली काळी माती..!!!
Shetkarya sobat kasht karito

Pikavito ran mothi

Rabrab rabun ghamane

Alo jhali kali mati...!!!



आज पुंज रे बैलाले

फेडा उपकाराचं देणं

बैला खरा तुझा सण

शेतक-या तुझं रीन

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaj punj re bailale

Feda upkaracha dena

Baila khara tuza sn

Shetkarya tuza rin

Bail polyachya hardik shubhechha..!!!



जसे दिव्याविना वातीला,

आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,

तसेच कष्टाविना मातीला,

आणि बैलाविना शेतीला नाही पर्याय,

बैल पोळा हार्दिक शुभेच्छा..!!
Jase divyavina vatila,

Aani vativina divyala nahi paryay,

Tasech kshtvina matila,

Aani bailavina shetila nahi paryay,

Bail pola hardik shubhechha...!!!



नाही दिली पुरणाची पोळी,

तरी राग मनात धरणार नाही.

फक्त वचन द्या मालक मला..

मी कत्तल खाण्यात मरणार नाही...

Happy bail pola ...!!
Nahi dili purnachi poli

Tari rag manat dharnar nahi..

Fakt vchn ghya malk ala..

Mi kattl khanyat marnar nahi...

Happy bail pola...!!!
=========================================

     आपण वरील लेखामध्ये बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी या लेखाच्या माध्यमातून बघितले श्रावण महिन्याचा सणाचे रेलचेल आपल्याला पाहायला मिळत असते तसेच अनेक असणार हे आपल्याला श्रावण महिन्यातच साजरा करता येतात.

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेषमराठी०७.कॉम)
                  ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================