श्रीगणेश चतुर्थी-गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा-18

Started by Atul Kaviraje, September 19, 2023, 03:37:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "श्रीगणेश चतुर्थी"
                                    ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१९.०९.२०२३-मंगळवार आहे. आज "श्रीगणेश चतुर्थी" आहे. गणेश चतुर्थी हा सण देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. तथापि, हा सण सगळ्या जास्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा हिंदूंचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी भाविक मोठ्या जोशाने आणि उत्साहाने साजरा करतात. हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी भगवान गणेशाच्या वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना गणेश चतुर्थीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.

         गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
मोदकांचा प्रसाद केला,
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले,
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे,
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
🌺🙏🌺सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌺🙏🌺

मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे...
🌺🙏🌺सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!!🌺🙏🌺

गणपती बाप्पा मोरया,
मंगलमुर्ती मोरया !!
आजचा दिवस आनंदाचा
बाप्पाच्या आगमनाचा
अकरा दिवस मुक्कामाचे
मनोभावे पूजा करूया
हात जोडून मागणे करूया
सर्वांना आनंदी व सुखी करा
आपणा सर्वांना
🌺गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🌺

वक्रतुण्ड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्न कुरु मे देव
सर्वकार्येशु सर्वदा
सर्वांना गणेश चतुर्थीच्या
🌸🙏हार्दिक शुभेच्छा🌸🙏

।। ॐ गं गणपतये नमः ।।
गणेश चतुर्थी निमित्त
🌸🙏सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा🌸🙏

श्री गणेश नेहमी तुमचा गुरू
आणि संरक्षक म्हणून राहू दे
आणि तुमच्या जीवनातील अडथळे दूर करो.
तुम्हाला आणि परिवाराला
🌸🙏गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🌸🙏

गणेश चतुर्थी, गणपतीचा सण साजरा करा.
🌸🙏या जगात प्रामाणिकपणा आणि प्रेमाचा संदेश पसरवा.🌸🙏
=========================================

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                      --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2023-मंगळवार.
=========================================