!! शाळेतले ते दिवस !!

Started by JEETU_MUMBAI, November 17, 2010, 11:24:25 AM

Previous topic - Next topic

ap01827

जितु तुझी कविता खूपच छान आहे
तुझ्यासाठी माझी एक चारोळी सप्रेम भेट !   

शाळेतले ते दिवस क्षणोक्षणी
आज ही मंतरल्या सारखे भासतात 
बालपणी वहीत दडवलेली
पिंपळपाने अजून सुध्दा दिसतात

               संदीप लक्ष्मण नाईक