माझं प्रेम...!

Started by prachidesai, January 01, 2011, 04:23:35 PM

Previous topic - Next topic

prachidesai

अळवाच्या पानावरचं पाणी होतं माझं प्रेमकरत असूनही सांगता येत नव्हतं माझं प्रेमभावनेच्या ओघात वाहत चाललं होतं माझं प्रेमआठवानींच्या सागरात बुडत चाललं होतं माझं प्रेमपावसांच्या सरीत चिंब न्हालं होतं माझं प्रेमथंडीच्या गारव्यात गारठलं होतं माझं प्रेमतिच्या एकेका भेटीसाठी आसुसलं होतं माझं प्रेमगप्पा तिच्याशी मारताना रंगून जात होतं माझं प्रेममनात कुठेतरी खोलवर दडलं होतं माझं प्रेमकललच नाही मला कसं जडलं माझं प्रेमवाटल होतं सांगुन टाकावं तिला माझं प्रेमतिच्या मनाला पटेल असं समजवावं माझं प्रेमसर्वांनी सांगितलं एकतर्फी प्रेम म्हणजे माझं प्रेमसांगितल्याविना तिला झुरतं राहिलं होतं माझं प्रेममनातल्या मनात कुठवर लपवून ठेवावं माझं प्रेममाझ्याच मनात द्वंद्व निर्माण करत माझं प्रेमहोकार-नकाराच्या वादलात सापडलं होतं माझं प्रेमनिश्चय केलाच तिला सांगाव माझं प्रेमवर्षे गेली... सांगायची तयारी करायला माझं प्रेमशोधून मुहूर्तं सापडला, तिला सांगायला माझं प्रेमगाठलं रस्त्यातचं तिला, एकदा सांगायला माझं प्रेमथांबवलं तिनेच मला, सांगण्यापुर्वीच माझं प्रेमहातातली पत्रिका पाहून गोथालं तिथेच माझं प्रेमसहकुटुम्ब, सहपरिवार लग्नाल अगत्य यायचं सांगुन गेलं माझं प्रेम

mady108

chan..........................mast aahe....................