पुन्हा प्रेम करणार नाही...

Started by Lucky Sir, January 09, 2011, 12:51:00 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


ravi089


charudutta_090

मनात माझ्या खोलवर रुजली,
हृदयी अंगणी,चिंब भिजली...
वाट पाहती नजर सहजच थिजली,
तुमच्या कवितेनं एक प्रेमज्योत विझली....!!!!!!!!!!!!
खूपच सुंदर,अवर्णनीय....!!!
चारुदत्त अघोर.

Lucky Sir

thank you, Charudatta. Hi kavita mala faar jawalchi ahe. mala alela khara anubhav ahe... ani tumcha milalelya pratisaad sarvat jawal vattoy aaj.. thanks. :)   



प्रशांत नागरगोजे

जातेस पण जातांना एवढे सांगून जाशील का?
   भेटलोच जर कधी आपण ओळख तरी देशील का?
   जाता जाता थोडे तरी मागे वळून पाहशील का?
   प्रत्येक्षात नाही तरी डोळ्यांनी काही बोलशील का?



khup chaan...



harshada........