कोर्स

Started by सागर कोकणे, February 09, 2011, 12:29:29 PM

Previous topic - Next topic

सागर कोकणे


तशा डिग्र्या बर्‍याच
मिळवल्या आतापर्यंत !
ग्रॅज्युएशन झाले, पोस्ट ग्रॅज्युएशन झाले
सी.ए. ही झाले !
आता पुढे काय?

एखादा कवितांचा कोर्स
करीन म्हणतो...
म्हणजे तशा फुटकळ
कविता करतोच मी

पण डिग्रीशिवाय
वॅल्यू कुठे ?
म्हणूनच सध्या
'कवी' ही डिग्री मिळवण्याच्या
फंदात पडत आहे

तुम्हाला काही माहीत
असल्यास प्लीज कळवा हं !

-काव्य सागर

rudra

amhala kaltach amhi tumhala reply karu subham bhavatu,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, 8)


amoul

मित्रा, निष्ठेने आपल्या मनाची ओंजळ उघडून ठेवावी,
कविता त्यात स्वताचे दान द्यायला येते,
आपण फक्त वाट बघायची.