चारोळ्या-1

Started by Rahul Kumbhar, January 24, 2009, 12:20:06 AM

Previous topic - Next topic

Rahul Kumbhar

मी तुमच्याशी बोलणार नाही
अस म्हंटल तरी तुम्हाला काही फरक नाही...
तुमच ह्याच्यावर एकच वाक्य....
चला आता डोक्याला तरी कटकट होणार नाही.....

-Rahul Kumbhar

Rahul Kumbhar

#1
आता माझ्या दिसण्यातलेही....
दोष तुम्हाला आढळतात...
आधी मात्र माझ्या...
होकारासाठीही तुम्ही अडला होतात...
-Rahul Kumbhar

Rahul Kumbhar

मी तुझ्या आयुष्यात नसताना...
तुही सुखी होतीस अन् मीही सुखी होतो...
एकमेकांच्या आयुष्यात येऊन....
आपण समदुःखी झालो.....
-Rahul Kumbhar

akshay

मी तुझ्या आयुष्यात नसताना...
hi charoly jaast vaastav vaadi vatali...

LAVESH