जग जिच्या पाई तीच माझी आई

Started by aryanbhv, March 25, 2011, 11:37:34 PM

Previous topic - Next topic

aryanbhv

जग जिच्या पाई
तीच माझी आई
जगाची जी ताई
तीच माझी आई ||

जन्म दिला जीने
चालविले तीने
घास भरविल जीने
वाडविले तीने ||

माझे हात हातात तुझ्या आई
मी चालतो ठाई ठाई
अशिच थाप तुझी राहुदे ग आई
मी जग जींकेन पाई पाई ||

ईश्र्वर् आई
परमेश्र्वर आई
हे जाण तु ग बाई
आई विन कोन नाही ...................