हात हातात घेशील का????????

Started by pranavjoshi23, April 23, 2011, 11:32:02 AM

Previous topic - Next topic

pranavjoshi23

वादल  उठलय  आयुष्यात, जीवनात जागा देशील का ?

काहुर माजले  मनात माज्या , मनास आधार देशील का...

वाळवंटात फसलो आहे, सावली तू  होशील का

एकटाच चालत आहे, हात हातात घेशील का ..?????

नाव  बनुनी फिरतो आहे समुद्रात, किनारा तू  होशील का,

दगदगीत आयुष्याच्या खरचटलय,  फुंकर तू घालशील का?

थकलो आहे ताणाने , कुशीत एकवार घेशील  का,

एकटाच  चालत आहे, हात  हातात घेशील का ..?????

MK ADMIN