कशी असेल ती अता

Started by chetan (टाकाऊ), April 28, 2011, 11:59:59 AM

Previous topic - Next topic

Madhu143

माज्या  मते
तिची वाट पाहण्या पेक्षा,
पुढील जीवन  खुप सुन्दर आहे ते आनंदाने जगा ....

chetan (टाकाऊ)

सर्वांचा शतश : हा आभारी आहे .....
  हे फक्त मनातील प्रश्न आहेत ...... माझ्या नाही मित्राचे..जे ज्याने मला   बोलून दाखवले ....त्याला फक्त एक कवितेच्या माध्यमातून मी अआपल्या समोर   मांडले.