अस प्रेम असाव ......

Started by manoj vaichale, May 11, 2011, 07:20:30 PM

Previous topic - Next topic

manoj vaichale

थोड सांगावा थोड लपवावा,
अस प्रेम असावा...........
थोड रुसवा थोड हसवा,
असा प्रेम असावा...........
गुपचूप फोन वर बोलवा कोणाची नजर पडताच
पटकन "अगं" चा "अरे"  आणि "आरे" च अ"अगं" करावा,
असे प्रेम करावा........
जग पुढे चालत असेल तरी आपण मात्र थोडा मागेच राहावा
टेलेफोन, समस आणि ए-मैल च्या जगात आपण मात्र पत्र लिहूनच बोलवा
असे प्रेम असावा..............
कुठे भेटायला बोलवावा पण आपण मात्र जाणून उशिरा जायचं
मग आपणच जाऊन  सोर्री म्हणावा,
असे प्रेम असावा ........
वर वर त्याच्या / तिच्या वागनाची खूप चेष्टा करावी,
पण तरीही तो / ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावा,
असे प्रेम असावा ...........
प्रेम हि एक सुंदर भावना हे झारूर जाणावा
पण त्या बरोबर येणाऱ्या वेदनांना हि समोर जावा
विरह येतील, संकट ओढवतील, प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील
पण आपण मात्र खंबीर राहावा,
असे प्रेम असावा...............
अनेक संकट येऊनही भेटायला जाव,
असे प्रेम असावा.............
एकदाच होत, दोन मनच मिलन म्हणूनच जीवापाड जपावा
अस  प्रेम असाव..............................
अस प्रेम असाव  ............................... 
मनोज