या भावनेला नाव प्रेम द्याव ..............

Started by dip.chikhale12@gmail.com, June 24, 2011, 11:07:18 PM

Previous topic - Next topic

dip.chikhale12@gmail.com

 
या भावनेला नाव "प्रेम" द्याव.......



कुणीतरी एक "माणूस" जीवनात येत...... 

वार्‍याची झुलूक यावी तस
वेलिवर फूल फुलाव तस...

त्याचा सुगंध अलगद मनाला बिलगावा
मन मोरासारख थुई थुई नाचू लागाव...

मनाचा गाभरा सनईच्या सूरानी भरून जावा अन्.....
हृदयाच्या प्रत्येक स्पंदनातून जाणीव तुझी होत राहावी.........







Chitra