स्वप्न

Started by अमोल कांबळे, July 05, 2011, 12:49:40 PM

Previous topic - Next topic

अमोल कांबळे

ह्या मुजोर जगण्याला
कुणीतरी सावरावं,
अवखळ मन माझ,
कसं आवरावं.
तू यावे जीवनात माझ्या,
रात्र पुनवेची जणू ,
अन मी तुज्या ओंजळीत
चांदण्याचं आभाळ पसराव.
                             मैत्रेय