एक वाटसरू

Started by ankush.sonavane, July 13, 2011, 12:56:53 PM

Previous topic - Next topic

ankush.sonavane

जिवनाच्या वाटेवरून जाणारा मी एक वाटसरू आहे
काही सोबत तर काही मागे ठेवून जात आहे.

        दुखाचा गाडा सोबत ओढत नेत आहे
      मध्येच सुखाचा एखादा क्षण अनुभवत आहे.

संकटरुपी डोंगराची भिती मनाला वाटते
त्यातूनच सुखाची एक पाऊलवाट सापडते.

       प्रत्येकच्या सुख दुखात सामील होत होतो
     संकटमय जंगलात मि एकटाच चालत होतो.

जिवनाच्या वाटेवरून चालताना कोणीच कोणाचे नसते
मेल्यानंतर शरीर  सुद्धा आपले  मागे राहत नसते.
                                                         अंकुश सोनावणे

gaurig

अप्रतिम...... खुपच छान...

जिवनाच्या वाटेवरून चालताना कोणीच कोणाचे नसते
मेल्यानंतर शरीर  सुद्धा आपले  मागे राहत नसते.
अगदि खरे आहे हे....