" मैत्रीमधल प्रेम..."

Started by manoj vaichale, July 24, 2011, 02:50:15 PM

Previous topic - Next topic

Neha Mhatre

आज कुठेतरी दोन मनाच मिलन झाले,
दोघे मित्रमैत्रिण एकत्र आले...

खूप समजून एकमेकांना आज कुठे पाऊल उचले,
अन् तो पाऊल म्हणजे त्यांनी आता एकमेकांना प्रेमाच्या नात्यात बांधले...

सुंदर अशा मैत्रीच त्यांनी प्रेमात रूपांतर केले, जितक  समजून घेता येईल तितक समजून घेऊ अशी वचन पण केले...

दोघांच्या या प्रेमात तिसरा कुणी नसेल,
अन् असला तरी तो आपला बाळच असेल...

सुंदर अशा जगात आज आपण प्रेवश करू,
मी तुझी राणी आणि तू माझा राजा हेच जीवन जगू...

कोणाचीही वाईट नजर लागू नको देऊस,
त्यासाठी कोणाच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस...

आपल हे प्रेम आता असच राहू दे,
या प्रेमामध्ये घट नको तर वाढ होऊ दे...

नेहा म्हात्रे.

pragati yerunkar

Only "S"

arati koli

sawsac

thik aahe pan tula maitri aani prem ha subject handle nahi karta aala aahe

vaibhav dhopat

mast mitra.....mast ahe kavita.........maala tar avadli.........