मोहमयी नायानास्त्र ..

Started by tsk007, August 10, 2011, 02:51:26 PM

Previous topic - Next topic

tsk007

नजरेत गुंतता नजर..
प्रेमांकुर हे फुलले.
मोहमयी नायानास्त्र
ह्रीदाई खोल रुतले.
नजरेत गुंतता नजर..
प्रेमरंग हे खुलले
धुंद मन माझे..
माझे नं उरले.
       -tsk007