शब्द शेवटचे

Started by maddy pathan, July 06, 2025, 04:59:23 PM

Previous topic - Next topic

maddy pathan

जेव्हा  तुला हळद लावले जाईल
तेव्हा मला शेवट चे आंघोळ घातले जाईल,
 जेव्हा तुला लाल कपड्या मध्ये सजवले जाईल
तेव्हा मला पांढऱ्या कपड्या मध्ये लपेटले जाईल,
जेव्हा तू अग्नी समोर सात फेरे घेशील
तेव्हा मला अग्नी मध्ये जाळले जाईल,
एक वर्षानंतर दोघांच्या घरी गडबड असेल
ते म्हणजे तुझ्या घरी नवस आणि माझ्या घरी  वर्षश्रात असेल.





मॅडी १७/०३/२०१३