सई चा अभंग

Started by Saee, August 23, 2011, 04:51:35 PM

Previous topic - Next topic

Saee

जीवनाचा रथ / दोन चाकांवरी. /
पुढे पुढे जाई /  वाटेवरी //

सुखाचे प्रमाण /  नसे तुझ्या हाती /
सौख्य तर असते /  मानण्यावरी //

मनी असो राम / सदैव तुझिया /
असो राम नित्य /  ओठांवरी //

सई म्हणे जाणा /  देवाचे वरदान /
असे नित्य त्याच्या /  माथ्यावरी // 



amoul

सुखाचे प्रमाण /  नसे तुझ्या हाती /
सौख्य तर असते /  मानण्यावरी //

khup bhavale he charan