तू अशी...... जशी..... (एक SMS कविता)

Started by केदार मेहेंदळे, August 29, 2011, 10:35:11 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

प्रिय कविंनो,
अण्णांचं उपोषण चालू होत आणि सगळी कडे तणाव होता. ते आता संपल. म्हणून थोड लाईट लाईट ..........

तू माझ्या आयुष्यात अशी
Mobile  मध्ये SIM Card जशी
बाहेरून दिसत नाहीस  तरी
सर्व सत्ता तुझ्याच   हाती.

तू माझ्या आयुष्यात अशी
Computer चा  CPU जशी
Monitor, key board असला तरी
processing तुझ्याच हाती.

तू माझ्या आयुष्यात अशी
Bulb मध्ये फिलामिड जशी
प्रकाश माझा वाटला तरी
अंतरी ज्योत तुझीच खरी.

तू माझ्या आयुष्यात अशी
Bike मध्ये Petrol जशी
Model जरी छान तरी
ती चालण तुझ्याच हती.

तू माझ्या आयुष्यात अशी
शरीरातला प्राण  जशी
Heart जरी माझ तरी
त्यात धडकन तुझीच खरी.



केदार.....





केदार मेहेंदळे