जिवन असेचं जगायचं...

Started by ankush.sonavane, August 30, 2011, 12:13:12 PM

Previous topic - Next topic

ankush.sonavane

कधी रडायचं   तर  कधी हसायचं
कधी रुसायचं तर  कधी  बोलायचं
जिवन असेचं जगायचं...............

     आभाळागत भरून यायचं पावसागत कोसळायच
     नदीगत वाहत जायचं समुद्रगत सामवून घ्यायचं
     जिवन असेचं जगायचं...............

फुलागत फुलायचं सुगंधागत दरवळत राहायचं
वाऱ्यासोबत फिरायचं माळरानावरती बागडायचं
जिवन असेचं जगायचं................................

      समुद्रागत चिडायचं लाटेसारख धडकायचं
      भरतीगत भरून यायचं ओहटीगत विसरून जायचं
      जिवन असेचं जगायचं...........................

दलदलीत वाढायचं कमळवानी फुलायचं
डोळ्यात अश्रू साठवायचं चेहऱ्यावर हसू आणायचं
जिवन असेचं जगायचं...........................
                                          अंकुश सोनावणे   

केदार मेहेंदळे

 जिवन असेचं जगायचं...

sawant.sugandha@gmail.com

पण मला वाटत हि "इतर कविता" ह्या सदरात हि चालली असती?

manoj vaichale

दलदलीत वाढायचं कमळवानी फुलायचं
डोळ्यात अश्रू साठवायचं चेहऱ्यावर हसू आणायचं
जिवन असेचं जगायचं...........................

manoj vaichale

कधी रडायचं   तर  कधी हसायचं
कधी रुसायचं तर  कधी  बोलायचं
जिवन असेचं जगायचं...............sundR

vishu420

जिवन असेचं जगायचं nice one mitra keep it up