जाणिव तुला माझ्या प्रेमाची.......

Started by ankush.sonavane, September 08, 2011, 09:53:18 AM

Previous topic - Next topic

ankush.sonavane

      जाणिव तुला माझ्या प्रेमाची.......

येईल आठवण जेंव्हा तुला जुन्या क्षणाची
काय होईल अवस्था वेडावलेल्या मनाची
होईल का जाणिव तुला माझ्या प्रेमाची........

       डोळ्यांना आठवण येईल त्या रात्रीची
       भासेल जेंव्हा गरज तुला एका स्पर्शाची
       होईल का जाणिव तुला माझ्या प्रेमाची........

वाटेल भिती तुला त्या अंधाऱ्या रात्रीची
सवय नसेल एकटीने रात्र जगण्याची
होईल का जाणिव तुला माझ्या प्रेमाची........

       समजेल का व्यथा वाहणाऱ्या अश्रूंची
       होईल का बंद  पापणी तुझ्या डोळ्यांची
       होईल का जाणिव तुला माझ्या प्रेमाची........ 

बंद करुनी डोळे विचारशील प्रश्न स्वताच्या मनाशी
का खेळत  आले   मी इतरांच्या भावनांशी
होईल का जाणिव तुला माझ्या प्रेमाची........

                                              अंकुश सोनावणे

केदार मेहेंदळे

संदेश प्रताप

Ankush Saheb kay kavita lihita tumhi !!!!!! Amazing.......Khupach sunder

dipankar333