सौम्य आक्रोश...!

Started by Sanket Shinde, September 29, 2011, 06:03:41 AM

Previous topic - Next topic

Sanket Shinde

तिझे डोळे खूप गहिरे, खोल कोठे तरी जाणारे
आर्त सूर माझ्या विरहाचा, मनापर्यंत पोहोचवणारे

प्रत्येक क्षणाला माझ सुख, माझा आनंद पाहणारी ती
माझ्यावर कदाचित माझ्याहून अधिक प्रेम करणारी ती

काहीही करून मला मिळवू पाहणारी तीझी सततची धडपड
शांत बसूनही विचारांची अखंड चालणारी तीझी बडबड

खूप स्वप्न रंगवत जातो माणूस परिस्थितीप्रमाणे
तिने मात्र जपल आहे एकच स्वप्न तिझ्या आवडीप्रमाणे

संस्करांच्या नावाखाली आजही बळी दिले जातात प्रेमाचे
रजनीशिवाय अर्थच काय चंद्रमाच्या अस्तित्वाचे...?

...संकेत शिंदे...

Pournima

baryach diwasani ek khup chan aani arthpurn kavita vachayla milali thnx & keep it up

Sanket Shinde

धन्यवाद पौर्णिमा...


Sanket Shinde

@Radheyjoshi...धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल... पुढच्या वेळी नवीन एक प्रयत्न करेन जो कदाचित तुम्हाला आवडेल...

radheyjoshi

ME MATARA JHALAVAR TU LIHANAR AHES KA
I WANT RIGHT NOW
8) 8) 8)

Sanket Shinde

#6
@Radheyjoshi: मी कविता तुझ्यासाठी नाही करत आहे... हुकुम देण्यासाठी तू कोणता राजा नाहीस... राधेय नाव आहे म्हणून काय तू अंग देशच राजा कर्ण नाहीस....
माणसाने पचेल तेवडच खाव आणि मर्यादेत राहून बोलाव.... तू हुशार असशील तर तुला कळला असेलच याचा अर्थ... अन्यथा तुझीहि "गिनतीच" करावी लागेल मला...!